hero-header

Summer English Communication Program

ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून उचलू एक पाऊल इंग्रजी संभाषण सुधारण्याच्या दिशेने.
४५ दिवसांची ही अनोखी संधी सोडू नका.

English Communication Skill Test

तुमच्या विद्यार्थ्यांचा इंग्लिश स्तर जाणून घेण्यासाठी ही English Communication Skills Test विद्यार्थ्यांन कडून सोडवून घ्या . ही Test सोडवण्यासाठी विद्यार्थ्याना कठीण वाटत असल्यास आजच आमच्या English Communication Program मध्ये विद्यार्थ्याना सहभागी करा .45 दिवसाच्या ह्या प्रवासात तुम्ही बघू शकता विद्यार्थी अचूक व्याकरणानुसार वाक्य बनवू शकतो आणि अजूनही बरेच काही आणि तेही फक्त 299/- रुपयां मध्ये.

या उपक्रमात लवकरात लवकर सहभागी व्हा आणि अनोखी Technique शिका.
...

Summer English Communication Program

सादर करीत आहोत एक डिजिटल कार्यक्रम ज्यामध्ये विद्यार्थी शिकतील Google translation पेक्षा प्रभावी वाक्य रचना करण्याची अनोखी technique.

४५ दिवसाच्या ह्या प्रवासात अनेक बारीक सारीक गोष्टीच्या अभ्यास करून आपण इंग्रजी वाक्य अचूक काळानुसार आणि अचूक व्याक्रणानुसार करायला शिकणार आहोत.

ह्या संपूर्ण Course ची फी फक्त 299/-सोबत फ्री Workbooks

या उपक्रमात लवकरात लवकर सहभागी व्हा आणि अनोखी Technique शिका.

How does the program run ?


  1. 45 दिवस, Whatsapp वर चालवल्या जाणाऱ्या ह्या Course मध्ये Schedule नुसार English Concept चा Video पाठवला जातो.

  2. त्या Concept वर आधारित दररोज एक Practise sheet आणि Quiz पाठवली जाते.

  3. Participants ने दररोज Videos पाहून.. Concept समजून...त्या Quizzes सोडवायच्या आहेत.
...
आपले रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेमेंट चा स्क्रिनशॉट खालील नंबर वर पाठवून सहकार्य करा.
9373609215
cta

Benefits of the course

👉🏻 Starts from Basics

👉🏻 Covers all English Concepts

👉🏻 Structured Practise

👉🏻 Detailed Explanation of all Quizzes.

👉🏻 Focous on commonly made mistakes

👉🏻 Effective Techniques